Ramtek Ka Reality Check: Parsuoni Ward no. 6, 7 | Ramtek | Nagpur | Maharashtra


पारशिवनीच्या वॉर्ड क्रमांक 6-7 ची अवस्था बिकट
इथे घाणीचं साम्राज्य नि रोगराईचं संकट प्रशासनाचा ओंगळवणा कारभार पाहायला मिळतो रामटेकच्या या प्रभागात. इथले नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. या भागाला गरज आहे ती परिवर्तनाची…

Leave comment

Your email address will not be published. Required fields are marked with *.